खंडोबाची तळी सदानंदाचा येळकोट हरहर महादेव चितामण मोर्या गरुडाच्या गरुडा आसमंत तारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पाव मे तोडा कंबरी करधोडा अंगावर शाल सदादेव लाल म्हाळसा सुदरी आरती करी देव ओवाळी नानापरी खोबर्याचा खडका भंडार्याचा भडका सदानंदाचा येळकोट